Publish Date: Thu, 08 Apr 2021 (13:50 IST)
Updated Date: Thu, 08 Apr 2021 (13:52 IST)
माझ्या बायको बरोबरचा ताजा संवाद
काय गं
तू लस घेतलीस ना
हो, मग
फोटो पोस्ट नाही केलास फेसबुकवर
नाही केला.
फोटो काढलाय मी.
पण आता पोस्ट नाही करणार
मग कधी पोस्ट करणार
जेव्हा ३० वय असलेल्यांची पाळी येईल ना तेव्हा.