Marathi Biodata Maker

तिसर्‍या पोपटाची किंमत 5000 रुपये

Webdunia
शनिवार, 11 जानेवारी 2020 (15:09 IST)
एकदा एक माणूस पोपट विकत घ्यायला दुकानात जातो,  तो दुकानदाराला एका पोपटाची किंमत विचारतो
दुकानदार : 500 रुपये
ग्राहक: एवढा महाग, का ? 
दुकानदार: हो, याला वर्ड, एक्सेल, पावर पॉंइंट सर्व येत. 
ग्राहक: अरे वा !! आणि हा दुसरा ? 
दुकानदार : याची, किंमत 1000, 
याला वर्ड, एक्सेल, पॉवर पॉंइंट तर येतंच, शिवाय प्रोग्रॅमिंग सुद्धा करता येते. 
ग्राहक: वा वा !!! आणि हा जो झोपलेला आहे तो ? 
दुकानदार : त्याची किंमत 5000 आहे. 
ग्राहक: आणि त्याला काय येतं ? 
दुकानदार: त्याला काय येत माहित नाही, मी त्याला काही करताना पाहिलं पण नाही, पण हे दोन्ही पोपट त्याला साहेब म्हणतात. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सुनिधी चौहानने सान्या मल्होत्रासोबत स्टेजवर डान्स केला, युजर्स म्हणाले - या सगळ्या ड्रामाची काय गरज आहे...

सुनील शेट्टीने 40 कोटी रुपयांची तंबाखूची जाहिरात नाकारली

कॉमेडी असो किंवा अ‍ॅक्शन, पुलकित सम्राट प्रत्येक शैलीत हिट आहे

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

चित्रपटांपासून फार्महाऊस, कार आणि नौका पर्यंत सलमान खान कडे एवढी संपत्ती आहे

सर्व पहा

नवीन

सेटवर साजिद खानचा अपघात, पाय मोडला; बहीण फराह खानने दिली तब्येतीची माहिती

भारतातील या ठिकाणी १७ नद्या वाहतात; शांत क्षण अनुभवण्यासाठी या शहराला नक्कीच भेट द्या

आई कुठे काय करते मालिका फेम अभिनेत्रीच्या सुनेला खंडणी मागण्याच्या आरोपाखाली अटक

बॉर्डर 2" चित्रपटातील गाणे संदेसे आते हैं" हे नवीन शीर्षक घेऊन परतणार

सुनिधी चौहानने सान्या मल्होत्रासोबत स्टेजवर डान्स केला, युजर्स म्हणाले - या सगळ्या ड्रामाची काय गरज आहे...

पुढील लेख
Show comments