Festival Posters

International Men's Day निमित्त शिरा

Webdunia
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019 (13:22 IST)
नवरा:- अरे व्वा, आज चक्क शिरा...!  किस खुशीमें? 
सौ:- काही नाही, सहजच...
आज 'इंटरनॅशनल मेन्स डे' आहे ना... म्हणून! 
नवरा:- तू पण घे की थोडा, आणि बच्चूला ठेवलाय का?
सौ:- अहो तुमच्यापुरताच केलाय, मला नकोय... अन् बच्चू गोड पदार्थाला तोंड लावत नाही, माहितीये ना?
नवरा:- अच्छा, पण शिरा मात्र मस्त जमलाय हं...! असा आधी कधी खाल्लाच नाही...
काजू, बदाम, चारोळी, वरून सढळ हाताने साजूक तूप... आता इथून पुढे असाच करत जा! 
सौ:- अहं,,, आता परत असा नाही जमणार?
नवरा:- का गं?
सौ:- अहो दिवाळीचे चार-पाच रव्याचे लाडू उरलेले होते, तुम्हा दोघांना किती आग्रह केला तरी कुणी खाईना.... मग ते बारीक केले, त्यात पाणी टाकून गॅसवर शिजवले,  गरमागरम शिरा तैय्यार... परत असाच शिरा करायला शिळे लाडू कुठून आणू?  गिळा आता पटापट....!

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

2026 मध्ये ‘मर्दानी 3’पासून राणी मुखर्जी साजरे करणार आपल्या शानदार कारकिर्दीची 30 वर्षे

इंडियन आयडल सीझन 3 चा विजेता प्रशांत तमांग यांचे निधन

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या मुलाची पहिली झलक शेअर केली, त्याचे नाव सांगितले

ओ रोमियो' चा टीझर प्रदर्शित, शाहिद कपूर एका भयंकर अवतारात दिसला

धुरंधरच्या विक्रमी यशानंतर, रणवीर सिंग 'प्रलय' मध्ये झोम्बी अवतार साकारण्यास सज्ज

सर्व पहा

नवीन

Election Joke निवडणुकीच्या काळात नेत्याला चावून घरी आलेला डास

मर्दानी 3 ची खलनायक अम्मा यांनी खळबळ उडवून दिली, प्रेक्षक थक्क झाले

बॉर्डर 2 : 23 जानेवारी 2026 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार

भारतातील रहस्यमय मंदिरे जी रात्री उघडतात, जिथे अंधारात दर्शन घेणे एक अद्भुत क्षण

मराठी बिग बॉसचा विजेता शिव ठाकरे अडकला लग्न बंधनात

पुढील लेख
Show comments