Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बलसागर भारत होवो

Unknown and amazing facts about Indian Independence
Webdunia
बुधवार, 14 ऑगस्ट 2024 (13:20 IST)
बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो
 
हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो
 
वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो
 
हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो
 
करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो
 
या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो
 
ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो
 
कवी : साने गुरुजी

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कन्यादान विधी

येथे स्मशानभूमीत चितेच्या राखेसह होळी खेळली जाते, महादेवाशी संबंधित या सणाचे रहस्य आणि महत्त्व जाणून घ्या

होळीला होणार वर्षातील पहिले चंद्रग्रहण सुतक काळ जाणून घ्या

फक्त या दोन गोष्टी तुमच्या चेहऱ्याच्या नैसर्गिक सौंदर्याचे रहस्य बनू शकतात

ज्येष्ठमध चावल्याचे 3 फायदे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Who was Yesubai छत्रपती संभाजी राजे महाराजांच्या पत्नी येसूबाई कोण होत्या?

छावाची कहाणी जिथे संपते तिथून बाजीरावांची कहाणी सुरू होते

स्वादिष्ट दहीवडा रेसिपी

नियमित शारीरिक संबंध ठेवणारे कमी आजारी पडतात

Yashwantrao Chavan Jayanti 2025 यशवंतराव चव्हाण जयंती

पुढील लेख
Show comments