rashifal-2026

Boiled Potato Water बटाट्याचे उकळलेलं पाणी फेकू नये

Webdunia
बुधवार, 22 मार्च 2023 (23:21 IST)
* ज्या पाण्यात बटाटे उकळले असतील, ते पाणी फेकू नये. त्याच पाण्यात बटाट्याचा रस्सा तयार करा. या पाण्यात मिनरल आणि व्हिटामिन असतात.
* सालासकट बटाटे खाल्ल्याने अधिक शक्ती मिळते.
* बटाटा दाबून, रस काढून एक-एक चमचा दररोज चार वेळा पिण्याने अनेक रोगांपासून बचाव होतो. हे मुलांनाही पाजू शकता.
* करपट ढेकर, गॅसची तक्रार असल्यास भाजलेला बटाटा खायला हवा.
* धरपडल्यावर त्वचा निळी पडते. अशात कच्चा बटाटा पिसून लावल्याने आराम पडेल.
* किसलेला बटाटा त्वचेवर लावल्याने त्वचा उजळ होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

या भाजीचा रस लावल्याने काही दिवसांतच सुरकुत्या दूर होतील

Makar Sankranti 2026 Wishes in Marathi मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी

मधुमेही किवी खाऊ शकतात का? 4 फायदे जाणून घ्या

अग्निसार प्राणायाम केल्याने बद्धकोष्ठता आणि लठ्ठपणासह सर्व आजार बरे होतील

प्रेरणादायी कथा : राजाचा प्रश्न

पुढील लेख
Show comments