Marathi Biodata Maker

ब्रेड ऑम्लेट रेसिपी

Webdunia
सोमवार, 30 डिसेंबर 2024 (13:56 IST)
साहित्य-
अंडी - दोन 
कांदा - एक 
हिरवी मिरची - चार (तुकडे केलेली) 
मीठ - चवीनुसार
ब्रेड - चार ब्रेड स्लाइस
बेसन - एक वाटी
मैदा - अर्धी वाटी
पालक - दोन पाने चिरलेला 
 
कृती-
एका भांड्यात कांदा, पालक, हिरवी मिरची आणि सर्व मसाले एकत्र करा.नंतर 2 अंडी फेटून त्यात घाला आणि बेसन आणि मैदा चाळून पीठ बनवा. नंतर तेल घालून थोडे गरम होऊ द्या, ब्रेडचे तुकडे पिठात टाकून तव्यावर ठेवा आणि हलके तळून घ्या. वर चाट मसाला घालावा. तर चला तयार आहे आपली व्हेज ब्रेड ऑम्लेट रेसिपी   टोमॅटोच्या चटणीबरोबर नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

डिप्लोमा इन नर्सिंग केयर असिस्टेंट मध्ये कॅरिअर करा

हिवाळ्यात साबणाची गरज न पडता हे 6 घरगुती उपाय चेहऱ्याला नैसर्गिक चमक देतील

तुम्हालाही रील पाहण्याची सवय आहे का, मग सावधगिरी बाळगा

योगा करण्यापूर्वी ही चूक करू नका, पश्चात्ताप होईल

तेनालीराम कहाणी : तीन बाहुल्या

पुढील लेख
Show comments