Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चिकन फ्राईड राइस रेसिपी

Webdunia
मंगळवार, 31 डिसेंबर 2024 (10:45 IST)
साहित्य-
वाफवलेला बासमती तांदूळ - चार कप
चिरलेली चिकन - दोन कप
अंडी - चार  
व्हेजिटेबल तेल - तीन टेस्पून
चिरलेला कांदा- एक चमचा  
सिमला मिरची – एक चमचा 
फरसबी - 1 कप
सोया सॉस - ⅓ कप
चिली-गार्लिक सॉस - दोन चमचे
 
कृती-
सर्वात पहिले पॅनमध्ये तेल गरम करून अंडी घालावी.आत 2 मिनिटे स्क्रॅम्बल होईपर्यंत हळूहळू ढवळत शिजवा.आता कढईत तेल पुन्हा गरम करावे. नंतर कांदा, सिमला मिरची आणि फरसबी घालून 3 ते 4 मिनिटे परतवून घ्यावे. आता त्यात चिकन घालून चांगले परतवून घ्या. आता त्यात भात, सोया सॉस आणि चिली-गार्लिक सॉस घालून  3 ते 4 मिनिटे शिजवा. सर्वकाही चांगले मिक्स करा आणि स्क्रॅम्बल्ड अंडी घालावी. आता कोथिंबीरीने गार्निश करावे. तर चला तयार आहे आपली चिकन फ्राईड राईस रेसीपी,  गरम नकीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

सर्व पहा

नवीन

झटपट बनणारे मटार समोसे रेसिपी

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

इव्हेंट मॅनेजमेंट कोर्सेस मध्ये करिअर करा

लघू कथा : मूर्ख कावळा आणि हुशार कोल्ह्याची गोष्ट

पुढील लेख
Show comments