भाव, कला गुणांचा संगम नृत्यातून, जीवनाचे विभिन्न रंग प्रतीत होती त्यातून, लय अन ताल ज्यातून निनादतो, उन्मुक्त आनंद त्यातूनच गवसतो, व्यक्त होण्याचे अभिन्न अंग मानवाचे, भाषे ची गरज कधी अडसर न याचे, अंग अंग नाचू लागते लयीवर स्वार होऊन, थिरकू लागतात पाय, गाण्याचे बोल ऐकून, सान थोर असा कदापी न...