Festival Posters

रामनवमी विशेष रेसिपी Apple Coconut Barfi

Webdunia
रविवार, 6 एप्रिल 2025 (08:00 IST)
साहित्य-
चार कप - किसलेले सफरचंद
दीड कप - नारळाचा किस 
दीड कप- साखर 
अक्रोड- बारीक चिरलेले 
वेलची पूड 
ALSO READ: Ramnavami Special Panjiri Recipe : रामनवमीच्या नैवेद्यासाठी पंजीरी बनवा
कृती-
सर्वात आधी एका पॅनमध्ये नारळ किस, सफरचंद किस आणि साखर मंद आचेवर  परतून घ्या.आता ते चांगले भाजल्यावर त्यात वेलची पूड आणि अक्रोड घाला आणि  परतून घ्या. आता मिश्रण मऊ झाल्यावर गॅस बंद करा. आता एका प्लेटला तूप लावून  घ्यावे व प्लेटमध्ये काढा आणि थोडे थंड होऊ द्या. मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्यावर पिस्ता घाला, हातांनी हलक्या हाताने दाबा आणि चाकूने बर्फीच्या आकारात कापून घ्या. तसेच सेट होण्यासाठी साधारण तीन तास ​​ठेवा. तर चला तयार आहे आपली रामनवमी विशेष सफरचंद नारळाची बर्फी रेसिपी . 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Fasting Recipe मखाना बदाम खीर
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

टायफॉइड का होतो, कारणे, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय जाणून घ्या

जेवणानंतर अन्न सहज पचण्यासाठी ही योगासने करा

What Is Roster Dating 'रोस्टर डेटिंग' हा केवळ एक ट्रेंड नाही, तर आज हे भारताचे वास्तव

उपवास स्पेशल शिंगाड्याचा शिरा

हिवाळ्यात छातीत दुखणे ही एक धोक्याची घंटा आहे का? त्याकडे दुर्लक्ष करू नका

पुढील लेख
Show comments