Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बर्थ डेट अनुसार वास्तू उपाय

Webdunia
गुरूवार, 21 फेब्रुवारी 2019 (14:42 IST)
वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक दिशेचा संबंध कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी होतो. जर बर्थ डेट (मूलांक)ला लक्षात ठेवून त्याच्याशी निगडित दिशेत वास्तूच्या एक एक वस्तू ठेवल्या तर त्याचे बरेच फायदे होऊ शकतात. यामुळे फक्त तुमचे भाग्यच नाही उजळत बलकी धनलाभ देखील मिळतो.  
 
कसे काढावे मूलांक  – यासाठी तुम्हाला तुमची जन्म तारखेला सिंगल डिजीटमध्ये काढावे लागणार आहे, अर्थात जर तुमची जन्म तारीख 12 असेल तर तुमचे मूलांक 1+2= 3, आणि जर तुमची जन्म तारीख 29 असेल तर तुमचे मूलांक 2+9=11, परिणाम जेव्हा दोन अंकात येतो तेव्हा त्या दोन्ही अंकांना आपसात जोडायला पाहिजे जसे 1+1=2
 
मूलांक 1 – 
मूलांक 1 असणार्‍यांची शुभ दिशा पूर्व आणि संबंधित ग्रह सूर्य आहे. या अंकांच्या व्यक्तींना पूर्व दिशेत बासुरी ठेवायला पाहिजे.
 
मूलांक 2 – 
उत्तर-पश्चिम दिशेशी संबंधित ग्रह चंद्र आहे. मूलांक 2 असणार्‍या लोकांनी या दिशेत पांढर्‍या रंगाचा एखादा शोपीस ठेवायला पाहिजे.
 
मूलांक 3 –
गुरुशी संबंधित दिशा उत्तर-पूर्व आहे. 3 मूलांक असणार्‍या लोकांना उत्तर-पूर्व दिशेत रुद्राक्ष ठेवायला पाहिजे.
 
मूलांक 4 –
दक्षिण-पश्चिम दिशेचा स्वामी राहू आहे. 4 मूलांकच्या लोकांना या दिशेत काचेची एखादी वस्तू ठेवायला पाहिजे.
 
मूलांक 5 –
उत्तर दिशेचा स्‍वामी बुध ग्रह आहे. ज्यांचे मूलांक 5 असेल त्यांनी घराच्या उत्तर दिशेत लक्ष्मी किंवा कुबेराची मूर्ती ठेवायला पाहिजे.
 
मूलांक 6 – 
शुक्रचा संबंध दक्षिण-पूर्व दिशेशी असतो. ज्या लोकांचा मूलांक 6 असेल त्यांनी या दिशेत मोरपंख ठेवायला पाहिजे.
 
मूलांक 7 –
ज्यांचे मूलांक 7 आहे, त्यांनी उत्तर-पूर्व दिशेत रुद्राक्ष ठेवायला पाहिजे. या दिशेचा स्वामी गुरु आहे.
 
मूलांक 8 –
ज्या लोकांचा मूलांक 8 आहे, त्यांनी आपल्या घराच्या पश्चिम दिशेत काळ्या रंगाचा क्रिस्टल ठेवायला पाहिजे. ही दिशा शनी ग्रहाशी निगडित आहे. 
मूलांक 9 –
ज्यांचे मूलांक 9 आहे त्यांनी घराच्या दक्षिण दिशेकडे पिरामिड ठेवायला पाहिजे. ही दिशा मंगळ ग्रहाशी निगडित आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Makar Sankranti 2025 : 19 वर्षांनंतर मकरसंक्रांतीचा दुर्मिळ योगायोग, खरेदी, दानधर्मातून अक्षय लाभ

आरती मंगळवारची

Mangalwar मंगळवारी ही कामे करू नका

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

पुढील लेख
Show comments