Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत चेंबुर, टिळक नगर, बोरिवली, मुलुंड, अंधेरी मध्ये कोरोना वाढतोय

Webdunia
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021 (15:36 IST)
मुंबईतील 4 वॉर्डमध्ये झपाट्यानं कोरोना वाढतोय. चेंबुर, टिळक नगर, बोरिवली, मुलुंड, अंधेरी याठिकाणी रुग्णसंख्या वाढल्याचं दिसून येतंय. रुग्णसंख्येत दररोज 10 ते 15 टक्के वाढ होताना दिसतेय. चेंबुर, टिळक नगर आणि मुलुंड भागात रुग्णसंख्या वाढीचा दर सर्वाधिक 0.26% एवढा आहे. 98% रुग्णसंख्या वाढीच्या केसेस इमारतींच्या भागातून येतायत. त्यामुळेच नियमांच्या कठोर अंमलबजावणीसाठी मुंबई महापालिकेच्या निवासी इमारतींना नोटीस पाठवण्यात आल्यायत.
 
मुलुंडमध्ये सर्वाधिक 170 इमारती सील करण्यात आल्यायत. तर एम वेस्ट वॉर्डमध्ये जवळपास 550 इमारतींना नोटिसा देण्यात आल्यायत. इमारतींमध्ये बाहेरुन येणा-या व्यक्तींचं स्क्रीनिंग करण्याबाबत तसंच कमीत कमी लोकांना प्रवेश देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसंच सार्वजनिक ठिकाणं, विवाह कार्यालयं, बाजारपेठांच्या जागा याठिकाणीही कडक नियमांची अंमलबजावणी करण्यात येतेय. मुंबईत सध्या सक्रिय कंटेंटमेंट झोनची संख्या 76 एवढी आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पराभव टाळला,लक्ष्यही उपांत्यपूर्व फेरीत

ठाणे : वेश्याव्यवसायात अडकल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल, तरुणीची सुटका

नौदलाच्या पाणबुडीला मासेमारीची बोटची धडक दोघांचे मृतदेह बाहेर काढले

LIVE: महाराष्ट्रातील वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने मागे घेतला

महाराष्ट्रातील वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने मागे घेतला

पुढील लेख
Show comments