Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईमध्ये नशायुक्त औषध देऊन तरुणीसोबत सामूहिक लैंगिक अत्याचार

Webdunia
गुरूवार, 10 ऑक्टोबर 2024 (08:03 IST)
महाराष्ट्रातील मुंबई मधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिथे एका मुलीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीत बसवण्यात आले व तिला नशायुक्त औषध देण्यात आले व तिच्यासोबत सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे  मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी या 18 वर्षीय तरूणीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीत बसवले व नंतर पाण्यामधून तिला नशेचे औषध देण्यात आले यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला  या तरुणीने सांगितले की तिला अज्ञात स्थळी नेऊन तिच्यावर दोन जणांनी लैंगिक अत्याचार केला.  
 
तसेच या पीडितेने सांगितले तिला धमकी देखील देण्यात आली की, जर कोणाला सांगितले तर तिला जीवे मारण्यात येईल. या नंतर पीडितेने बांद्रा निर्मलनगरच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. 

पोलिसांनी या प्रकरणात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे व एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरु आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रावणाच्या मृत्यूचे हे कारण तुम्हाला आश्चर्यचकित करेल

विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने का वाटतात?

प्रत्येक समस्यांचे निराकरण : नवरात्रीत विड्याच्या पानांनी करा हे 5 चमत्कारी उपाय

Fatty Liver Natural Treatment या 5 आयुर्वेदिक औषधी फॅटी लिव्हरसाठी रामबाण उपाय

लव्ह मॅरेज की अरेंज्ड मॅरेज काय योग्य आहे? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

भारताने बांगलादेशचा 3ऱ्या T20 मध्ये 133 धावांनी पराभव केला

ब्राझीलमध्ये विनाशकारी वादळामुळे लाखो लोक बेघर, 7 जणांचा मृत्यू

Baba Siddique: फटाक्यांच्या आवाजाचा फायदा हल्लेखोरांनी घेत बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्या

खैबर पख्तुनख्वामध्ये प्रवासी वाहनावर अज्ञात बंदूकधाऱ्यांचा गोळीबार

IND vs BAN: संजू सॅमसनने भारतासाठी T20 मधील दुसरे सर्वात जलद शतक झळकावले

पुढील लेख
Show comments