Festival Posters

चार दिवस बँकांना सुट्या

Webdunia

येत्या २९ मार्च ते १  एप्रिल हे चार दिवस बँकांना सुट्या आहेत. २९ मार्चला महावीर जयंती, ३० मार्चला गुड फ्रायडे, ३१ मार्चला इअर एन्डिंग आणि १ एप्रिलला रविवार आहे. या सलग आलेल्या सुट्यांबाबत अनेक बँकांनी आपल्या ग्राहकांना सूचना दिल्या आहेत आणि महत्त्वाची कामं २८ तारखेपर्यंत आटोपून घ्यावी लागणार आहेत.  आर्थिक वर्ष संपण्यासाठी आता जेमतेम पंधरवडा उरलाय.  स्वाभाविकच, कर्ज परतफेड, विम्याचा हप्ता किंवा कराशी संबंधित काही कागदपत्रांसाठी  बँकेची मदत लागू शकते. ही काम करून घ्यायला हवी.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

पुढील लेख
Show comments