Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बिअर महागली, दोन महिन्यांपासून राज्यात उत्पादन घटले

Webdunia
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017 (16:35 IST)

नववर्ष स्वागताच्या पार्ट्यांमध्ये यंदा बिअर मिळण्याची शक्यता कमी झालीय. उत्पादन शुल्क विभागाने बिअरवरचा कर वाढविल्याने ती महाग होणार आहे. यातच महाराष्ट्रातील बिअर उत्पादक कंपन्यांनी दोन महिन्यांपासून उत्पादन कमी केलं असून सध्या बार किंवा वाईन शॉपमध्येही बिअर मिळत नाही. त्यामुळे बिअर पिणाऱ्या मद्यप्रेमींना थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनमध्ये यंदा दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे.   आधीच बिअरचा तुटवडा आणि त्यात आता बिअर महाग होणार आहे. म्हणजेच 40 ते 45 रुपयांनी महाग होणार आहे. त्यामुळे बिअरच्या विक्रीमध्ये 50 टक्के घट झालीय असं बिअर विक्रेते सांगताहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments