Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भजनलाल शर्मा यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, दिया कुमारी आणि प्रेमचंद बैजवा उपमुख्यमंत्री

भजनलाल शर्मा यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली  दिया कुमारी आणि प्रेमचंद बैजवा उपमुख्यमंत्री
Webdunia
शुक्रवार, 15 डिसेंबर 2023 (13:25 IST)
राजस्थानमध्ये शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडला. येथे प्रथमच आमदार झालेले भजनलाल शर्मा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याशिवाय दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल कलराज मिश्रा यांनी त्यांना शपथ दिली. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

ज्ञानेश्वरी संपूर्ण अध्याय (१ ते १८)

Holi Vastu Upay घरातील तिजोरी भरायची असेल तर होळीला करा हे 5 उपाय

काकडी खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?जाणून घ्या

ऑफिसमध्ये चांगली छाप हवी असेल तर कामाच्या ठिकाणी या गोष्टी लक्षात ठेवा

पुढील लेख
Show comments