Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रेल्वेच्या दोन पेक्षा अधिक तिकीटसाठी जादा पैसे मोजा

Webdunia
शुक्रवार, 4 जानेवारी 2019 (16:12 IST)
रेल्वे प्रवासासाठी दोन पेक्षा अधिक तिकिटे बुक करणार असाल तर तात्काळ तिकीट मिळवण्यासाठी तिकिटाच्या मूळ किंमतीपेक्षा अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. द्वितीय श्रेणीतील तत्काळ तिकिटावरही प्रवाशांना 10 टक्के तर इतर श्रेणीतील तिकिटांसाठी, मूळ दराच्या 30 टक्केपेक्षा जास्त रक्कम मोजावी लागणार आहेत.
 
रेल्वे प्रशासनाने तत्काळ तिकिटाबाबत काही नियम बदलले असून, त्यातच दरवाढीची खरी मेख आहे. गर्दीच्या काळात प्रवाशांकडून तिकिटासाठी हवे तेवढे पैसे लुटणारी दलालांची टोळी सक्रिय असते. शिवाय ऑनलाईन पद्धतीने एकाच खात्यावरुन अधिक तिकिटे काढली जातात. त्यामुळे इतर प्रवाशांची गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी एका खात्यावरुन (रेल्वेचे खाते) कमाल 2 तिकिटे काढण्याची मर्यादा घालण्यात आली आहे. 

संबंधित माहिती

भरलेली बस पुलावरून कोसळून 5 जणांचा मृत्यू

काही वेळातच कुत्रे मरू लागले, परिसरात भीतीचे वातावरण

पावसात जोरदार वारे वाहतील, अनेक जिल्ह्यांमध्ये आयएमडीचा इशारा

भीमराव आंबेडकरांच्या नातवाचे भाकीत - पीएम मोदींना पराभूत करण्याची ताकद इंडिया अलायन्समध्ये नाही

RCB vs SRH : सनरायझर्स हैदराबादने RCB चा 25 धावांनी पराभव केला

पुढील लेख
Show comments