Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सीएम आदित्यनाथ योगी आज साजरा करतील आपला वाढदिवस, पीएम मोदींनी दिल्या शुभेच्छा !

Webdunia
बुधवार, 5 जून 2024 (10:18 IST)
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपला 52 वाढदिवस साजरा करणार आहे. त्यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी पीएम मोदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. तसेच यासोबत पीएम नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमधील गरीब आणि असाह्य लोकांसाठी काम करत आहे  असे सांगितले आहे. 
 
सीएम योगी आदित्यनाथ यांचा जन्म उत्तराखंड मधील पौढी गढवाल जिल्ह्यामध्ये 5 जून 1972 मध्ये झाला होता. 1998 मध्ये ते पहिल्यांदा गोरखपूर लोकसभा निवडणूक जिंकून सांसद झाले होते . ते पाच वेळेस सांसद बनले आहे. त्यांनी 2017 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची जवाबदारी स्वीकारली. 2022 मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला मिळालेले मोठे यानंतर ते परत दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशाचे सीएम बनले. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. तसेच पीएम मोदी म्हणाले की, योगींच्या येणाऱ्या वेळेमध्ये दीर्घायु आणि आरोग्यदायी जीवनसाठी मी प्रार्थना करतो. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

पुढील लेख
Show comments