Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विजेच्या खांबाचा धक्का लागून एकाचा मृत्यू

Webdunia
बुधवार, 11 सप्टेंबर 2024 (09:43 IST)
मध्य दिल्लीतील करोल बाग परिसरात मंगळवारी संध्याकाळी पावसादरम्यान विजेचा धक्का लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

पोलिस अधिकारींनी सांगितले की, ही घटना करोलबागच्या नायवालन भागात सायंकाळी 7 वाजता घडली. उत्तर प्रदेशातील बहराइच येथील रहिवासी मदन लाल 55 यांना रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

प्रत्यक्षदर्शी रशीद यांनी सांगितले की, विजेचा धक्का बसलेल्या व्यक्तीने त्याची रिक्षा ट्रॉली विजेच्या खांबाजवळ उभी केली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

पुढील लेख
Show comments