rashifal-2026

आसाम-मणिपुर मध्ये पुरामुळे हाहाकार, 56 जणांचा मृत्यू, 21 लाख लोक प्रभावित, शाळा-कॉलेज बंद

Webdunia
शुक्रवार, 5 जुलै 2024 (11:12 IST)
देशभरात गेल्या काही दिवसांपासून चांगलाच पाऊस कोसळत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक राज्यांमध्ये पावसाने पूरस्थिती निर्माण झाली असून दैनंदिन जीवन प्रभावित झाले आहे.
 
मणिपूर आणि आसाममध्ये भूस्खलन घटनेमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. मोठ्या संख्येने लोक बेपत्ता झाले आहे. हजारो लोकांना सुरक्षित शिबीर मध्ये आणण्यात आले आहे. भारतीय मान्सून विज्ञान विभाग अनुसार येणाऱ्या काही दिवसांमध्ये दोन्ही राज्यांमध्ये खूप पाऊस होणार आहे. आईएमडी ने आसाम आणि मणिपुर मध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. 
 
आसाम, मणिपुर मध्ये पुरामुळे हाहाकार- 
मणिपुर आणि आसाम मध्ये आलेल्या पुरामुळे जनजीवन प्रभिवित झाले आहे.तसेच घरांचे मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुरामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. आसाममध्ये 46 लोकांचा मृत्यू झाला आहे. 21 लाख लोग प्रभावित झाले आहे. आसाममध्ये पुराची स्थिती अजूनही गंभीर आहे.  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

पुढील लेख
Show comments