Festival Posters

‘गँगरेप पीडित’ तरुणी रिक्षात बसली का ? भाजपा खासदार किरण खेर

Webdunia
शुक्रवार, 1 डिसेंबर 2017 (09:08 IST)
किरण राव यांनी अकलेचे तारे तोडले आहे. यामध्ये त्यांनी  ‘गँगरेप पीडित’ तरुणीला जबाबदार धरले आहे. त्यामुळे आता भाजपा चांगलाच अडचणीत आला आहे, यामध्ये त्या म्हणतात की "रिक्षामध्ये आधीच तीन पुरुष बसले होते, तर ‘गँगरेप पीडित’ तरुणीने थोडा कॉमन्स सेन्स का राखला नाही. तिने  रिक्षात बसायला नको होतं, असं वक्तव्य भाजप खासदार आणि अभिनेत्री किरण खेर यांनी केलं.  सोशल मीडिया आणि  सर्व स्तरातून टीकेची झोड उठवली जात आहे.
 

चंदिगढमध्ये 17 नोव्हेंबर रोजी 21 वर्षीय तरुणीवर रिक्षाचालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली होती. रिक्षाने घरी परतताना हा प्रकार घडल्याचा आरोप होत आहे.

तरुणीने थोडीशी बुद्धी लावायला हवी होती. सगळ्याच मुलींना मला सांगायचं आहे. जर आधीच रिक्षात तीन पुरुष होते, तर त्यात बसायला नको होतं. असे मुर्खासारखे वक्तव्य किरण राव यांनी केले आहे. त्यामुळे किरण राव यांना नागरीका आणि विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments