Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सोनिया गांधी रुग्णालयात दाखल

Webdunia
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017 (11:09 IST)

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची तब्येत बिघडल्याने त्यांना  दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आलं आहे. पोटाच्या विकारामुळे सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सोनिया गांधी यांच्यावर रुग्णालयात डॉक्टरांच्या एका पथकाच्या देखरेखीखाली उपतार सुरु करण्यात आले आहेत.  गेल्यावर्षीही वाराणसीमध्ये एका रोड-शो दरम्यान सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर ३ ऑगस्ट २०१६ रोजी त्यांचं एक ऑपरेशन करण्यात आलं होतं.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments