Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंतप्रधानांची घोषणा दरवर्षी 26 डिसेंबरला 'वीर बाल दिवस' साजरा केला जाईल

Webdunia
रविवार, 9 जानेवारी 2022 (17:55 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी गुरु गोविंद सिंग यांच्या जयंती 'गुरु पर्व' निमित्त मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, दरवर्षी 26 डिसेंबरला 'वीर बाल दिवस' साजरा केला जाईल. साहिबजादांच्या धाडसाला आणि न्यायाचा पाठपुरावा करण्याला ती योग्य श्रद्धांजली असेल. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून वीर बाल दिवस साजरा करण्याची घोषणा केली. पंतप्रधान म्हणाले, 'आज, श्री गुरु गोविंद सिंग यांच्या प्रकाश पर्वाच्या शुभ मुहूर्तावर, मला हे सांगताना अभिमान वाटतो की, या वर्षापासून 26डिसेंबर हा दिवस 'वीर बाल दिवस' म्हणून साजरा केला जाईल. साहिबजादांच्या धाडसाला ती योग्य श्रद्धांजली ठरेल. 
'वीर बालदिवस  त्याच दिवशी साजरा केला जाईल ज्या दिवशी फतेह सिंग साहिबजादा जिरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांना भिंतीत  जिवंत पुरण्यात आले. असे ते म्हणाले. या दोन महापुरुषांनी धर्माच्या महान तत्त्वांपासून विचलित होण्यापेक्षा मृत्यूची निवड केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

पुढील लेख
Show comments