Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कुपवाडा येथे हिमस्खलनात तीन भारतीय जवानांचा मृत्यू

Webdunia
शनिवार, 19 नोव्हेंबर 2022 (18:54 IST)
कुपवाडा : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या हिमस्खलनात भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद झाले. कुपवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील माछिल भागात ही घटना घडली आणि लष्कराच्या 55​​राष्ट्रीय रायफल्सच्या तीन जवानांचा कर्तव्य बजावताना मृत्यू झाला. सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. कुपवाडा पोलिसांनी सांगितले की, "दुर्भाग्यपूर्ण घटनेत, माछिल भागात हिमस्खलनाच्या तडाख्यात 56 आरआरचे 3 जवान कर्तव्यावर असताना शहीद झाले. सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत."
Edited by : Smita Joshi

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments