Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अबब, 249 रुपयांत फिचर फोन

Webdunia
शनिवार, 20 जानेवारी 2018 (16:13 IST)

भारतीय मोबाईल ग्राहकांसाठी ई-कॉमर्स वेबसाईट शॉपक्लूज (www.shopclues.com)वर 249 रुपयांत फिचर फोन लॉन्च करण्यात आला आहे.   iKall K71 (आयकॉल के71) हा फिचर फोन अवघ्या 249 रुपयांत ग्राहकांना मिळत आहे. मात्र, या फोनची ही किंमत एका ठराविक काळासाठीच आहे.
iKall K71 (आयकॉल के71) या फिचरफोनमध्ये सिंगल सिमकार्ड असणार आहे. यामध्ये 800 mAhची बॅटरी देण्यात आली आहे. फोनला 1.4 इंचाचा मोनोक्रोम डिस्प्ले आणि एफएण रेडिओ, टॉर्च सारखे फिचर्सही देण्यात आले आहेत. कंपनीने दावा केला आहे की, हा फोन ४ तासांचा टॉकटाईम देतो आणि याचा स्टँडबाय टाईम २४ तासांचा आहे. कंपनीने सांगितले की, iKall K71 (आयकॉल के71) हा फोन देशातील टियर 3 आणि टियर 4 शहरांत राहणाऱ्या ग्राहकांना लक्षात ठेवून लॉन्च करण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

अडीच वर्षांत सरकार शेतकऱ्यांसाठी काहीच करू शकले नाही, अंबादास दानवेंचा आरोप

काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यास तयारः नाना पटोले

ठाणे: दिशा विचारल्यावर मद्यधुंद तरुणाचा दुचाकी स्वारावर जीवघेणा हल्ला

LIVE: वीर सावरकरांना भारतरत्न द्या, उद्धव यांनी केली मागणी, काँग्रेसलाही सुनावले

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नूतन सभापतीची निवडणूक 19 डिसेंबरला होणार

पुढील लेख
Show comments