Marathi Biodata Maker

अमेझॉनवर नोकिया वीक सुरु

Webdunia
अमेझॉनचा नोकिया वीक सुरु झाला आहे. 17 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या वीकमध्ये नोकिया 6 आणि नोकिया 8 या स्मार्टफोन्सवर खास कॅशबॅक ऑफर दिली जाणार आहे. अमेझॉन प्राईम मेंबर्सने अमेझॉन पे द्वारे पेमेंट केल्यास त्यांना अतिरिक्त कॅशबॅक मिळणार आहे.
 
जे प्राईम मेंबर्स अमेझॉन पेच्या माध्यमातून नोकिया 6 खरेदी करतील त्यांना 2500 रुपये कॅशबॅक मिळेल. तर इतर ग्राहकांना अमेझॉन पेच्या माध्यमातून पेमेंट केल्यास 1500 रुपये कॅशबॅक दिला जाईल. प्राईम मेंबर्सने दुसऱ्या माध्यमातून पेमेंट केल्यास त्यांना केवळ 500 रुपये कॅशबॅक मिळेल.
 
अमेझॉनवर प्राईम मेंबर्सना नोकिया 8 साठीही कॅशबॅक दिला जाणार आहे. जे प्राईम मेंबर्स अमेझॉन पेच्या माध्यमातून हा फोन खरेदी करतील, त्यांना 1500 रुपये कॅशबॅक मिळेल. नोकिया 6 आणि नोकिया 8 खरेदी करताना तुम्हाला एक्स्चेंज ऑफरचाही पर्याय असेल.
 
नोकिया 6 14 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल, तर नोकिया 8 36 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

भांडुपमध्ये बेस्ट बसने प्रवाशांना चिरडले, 4 जणांचा मृत्यू

LIVE: भांडुपमध्ये बेस्ट बसने प्रवाशांना चिरडले, 4 जणांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी डीपीसीची मान्यता

युक्रेनने 91 ड्रोनने पुतिन यांच्या निवासस्थानाला लक्ष्य केल्याचा रशियाचा दावा

शिवसेना युबीटीने काँग्रेसशी हातमिळवणी केली, जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर

पुढील लेख
Show comments