Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुणे विभागातील 10 लाख 50 हजार 445 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी- विभागीय आयुक्त सौरभ राव

Webdunia
बुधवार, 5 मे 2021 (15:48 IST)
पुणे विभागातील 10 लाख 50 हजार 445 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 12 लाख 35 हजार 405 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 61 हजार 494 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 23 हजार 466 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.90 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 85.03 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
 
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 8 लाख 68 हजार 506 रुग्णांपैकी 7 लाख 57 हजार 820 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 97 हजार 232 आहे. कोरोनाबाधित एकूण 13 हजार 454 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.55 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 87.26 टक्के आहे.
 
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 9 हजार 878 रुग्णांपैकी 84 हजार 394 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 23 हजार 100 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 384 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 6 हजार 266 रुग्णांपैकी 85 हजार 680 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 17 हजार 709 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 877 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 79 हजार 911 रुग्णांपैकी 63 हजार 662 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 861 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 388 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 70 हजार 844 रुग्णांपैकी 58 हजार 889 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 592 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 363 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 14 हजार 343 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 7 हजार 662, सातारा जिल्ह्यात 2 हजार 406, सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 777, सांगली जिल्ह्यात 1 हजार 568 तर कोल्हापूर जिल्ह्यात 930 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
 
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
iपुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 13 हजार 676 आहे. पुणे जिल्हयामध्ये 8 हजार 950, सातारा जिल्हयामध्ये 551, सोलापूर जिल्हयामध्ये 1950, सांगली जिल्हयामध्ये 1262 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 963 रुग्णांचा समावेश आहे.
 
विभागातील लसीकरण प्रमाण
पुणे विभागात आजपर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 22 लाख 18 हजार 732, सातारा जिल्ह्यामध्ये 6 लाख 8 हजार 890, सोलापूर जिल्हयामध्ये 3 लाख 31 हजार 863, सांगली जिल्हयामध्ये 5 लाख 65 हजार 158 तर कोल्हापूर जिल्हयामध्ये 9 लाख 67 हजार 548 नागरिकांचा समावेश आहे
 
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 70 लाख 17 हजार 94 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 12 लाख 35 हजार 405 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

धरणात बुडून आई आणि मुलीचा वेदनादायक मृत्यू

सांगली जिल्ह्यात कार कृष्णा नदीत पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पराभव टाळला,लक्ष्यही उपांत्यपूर्व फेरीत

पुढील लेख
Show comments