Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यात जोडप्याचा भर रस्त्यात रोमान्स

Webdunia
शुक्रवार, 31 मार्च 2023 (12:48 IST)
पुण्यातील वातावरण आता बदलू लागले आहे. पुण्यातून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. भररस्त्यात पुण्यात जोडप्याचा रोमान्स सुरु होता. हा सर्व प्रकार पाहून रस्त्यावरील वाहतूक थांबलेले असून वाहतूक कोंडी झाली होती. एवढेच नाही तर वाहतूक पोलीस आणि रस्त्यावरील लोकांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला तरीही ते एकमेकांना आलिंगन करण्यात गुंतलेले होते. ते बेभान होऊन एकमेकांच्या मिठीत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
भररस्त्यात दोघे बिनधास्त रोमान्स करत आहे. एकाद्या चित्रपटाप्रमाणे हे तरुण जोडपे भररस्त्यात एकमेकांच्या मिठीत होते त्यांना आपण कुठे आहोत ह्याचे  देखील  भान नव्हते .नंतर ते दोघे निघून जातात. व्हिडीओ मधील हा सर्व प्रकार पाहून पुण्यातील लोक आणि नेटकरी संताप करत आहे. 
 
Edited By - Priya Dixit   
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments