Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पेठ तालुक्यात युवकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यु

Webdunia
सोमवार, 28 ऑगस्ट 2023 (08:21 IST)
पेठ  - तालुक्यातील हरणगांव येथील  शेतकरी रविंद्र वामन गावित (33)  हे सकाळी सहा वाजेच्या सुमारास वडबारी शिवारात आपल्या शेतात जनावरे चारत असतांना सभोवतालीच असलेल्या  ऊसाच्या शेतात दबा धरून  बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घालून हल्ला करत दुर अंतरावर ओढत नेले शरीराचे लचके तोडले यात रविंद्र याचा मृत्यु झाला.
 
दुपारी रविंद्र जेवन करण्यास घरी आला नाही म्हणून  घरच्या मंडळींनी त्याची शोधात केली असता शेता लगतच एका अडगळीच्या ठिकाणी लचके तोडलेल्या छिन्नविछिन्न अस्वस्थतेत रविंद्रचा मृतदेह  मिळुन आला.
 
याबाबत  दिडोंरी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना माहीती कळवुन वन अधिकारी  कर्मचारी व पेठ  पोलीस ठाण्याचे पोलीस तात्काळ घटनास्थळी जाऊन सदरील घटनेचा पंचनामा करून  मृतदेह पेठ ग्रामीण रुग्णालयात आणुन  शवविच्छेदन करुन  मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
 
या परिसरात बिबट्या मादी व  तिचे दोन बछडे असल्याची चर्चा आहे त्यामुळे या घटने नंतर याठिकाणी तात्काळ वनविभागाने पिंजरा लावुन सदरील नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरीकांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे कडे केली.यावर आजच पिंजरा मागवून लावला जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे.

Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

खेळताना पाण्याच्या टाकीत पडून तीन मुलींचा मृत्यू

बेल्ट आणि काठ्यांनी मारहाण केली, पाणी मागितले तर तो ग्लासमध्ये थुंकला; विद्यार्थ्याचे भयानक क्रूर रॅगिंग

हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले, विजय वडेट्टीवार म्हणाले आम्हाला आनंद....प्रतिक्रिया आली समोर

LIVE: राष्ट्रवादी काँग्रेस १९ ते २७ फेब्रुवारी दरम्यान 'स्वराज्य सप्ताह' साजरा करणार

डोके प्लास्टिकच्या कव्हरने झाकले आणि हात-पाय बांधले

पुढील लेख
Show comments