Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जलद गतीने जाणाऱ्या स्कूल बस ने सायकल चालवत असलेल्या वृद्धाला चिरडले

Webdunia
मंगळवार, 9 जुलै 2024 (10:17 IST)
सोमवारी महाराष्ट्रमधील नागपुरमध्ये एक जलद गतीने जाणाऱ्या स्कूल बस सायकल वर जाणाऱ्या एका वृद्धाला चिरडले आहे ज्यामध्ये या वृद्धाचा मृत्यू झाला आहे. जलद गतीने जाणार्या या स्कुल बसच्या मागच्या चाकाखाली आल्याने या वृद्धांच्या मृत्यू झाला आहे. 
 
सोमवारी महाराष्ट्मधील नागपुर मध्ये जालद गतीने जाणाऱ्या स्कूल बस एका साठ वर्षीय वृद्धाला चिरडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. हा प्रसंग सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.
 
हा अपघात नागपूर मधील रघुजी नगर परिसरात सकाळी 8.38 वाजता घडला आहे. वृद्ध रत्नाकर दीक्षित हे सायकलीने जात होते. तेव्हाच जलद गतीने जाणाऱ्या स्कुल बसने त्यांना चिरडले. यांनतर नागरिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले पण चाकाखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलीस बस चालकाचा शोध घेत आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

मुंबईत फेसबुकवर लाईव्ह येऊन तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Bank Holiday In October : ऑक्टोबर मध्ये बँका एकूण 12 दिवस बंद राहणार, यादी पहा

मुंबईत रेल्वे अधिकाऱ्याची ऑनलाईन फसवणूक, नऊ लाखांचे नुकसान

राहुल गांधी यांच्या जीवाला धोका शिवसेना युबीटी नेते संजय राऊत म्हणाले

ठाण्यातील एका व्यावसायिक इमारतीच्या11 व्या मजल्यावर आग

पुढील लेख
Show comments