Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कॉंग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपातून कृषिमंत्री पदाची ऑफर

radhakrishna vikhe patil
Webdunia
निवडणुका जवळ येत असून प्रत्येक पक्ष नवीन नवीन क्लुप्त्या करत इतर पक्षातील लोकांना आकर्षित करत आहे. आता अहमनगर  येथे देखील असाच प्रकार घडला आहे. कॉंग्रेस जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपाकडून चक्क कृषिमंत्री पदाची ऑफर आली आहे.

झाले असे की , विखे पाटील यांनी वक्तव्य केले की  आपल्याला आता जुने जतन करावे लागेल, यांच्या या विधानावर युतीच्या काळात तुमच्याकडे कृषि खाते होते. घोडे मैदान जवळच आहे. तुम्ही भाजपातआले तर तुमचे स्वागतच आहे. पुन्हा युतीचीच सत्ता येईल आणि कृषि खाते तुम्हाला मिळेल, असे भाजपा नेते राम शिंदे  म्हणाले आहेत.

जिल्हा परिषदच्यावतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रगतशील, गोपालक परस्कार प्रदान केले गेले.  त्यावेळी राम कदम  बोलत होते, यावेळी माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात, शालिनी विखे, राजश्री घुले, अनुराधा नगवड़े, सभापती अजय फटंगरे आदि उपस्थित होते. त्यामुळे चर्चेचा विषय झाला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

नाशिकात जाधव बंधूंच्या हत्येप्रकरणी एसआयटीने तपास तीव्र केला, 5 संशयितांना अटक

पहलगाम हल्ल्यातील दोषींना सोडणार नाही, पीडितांना न्याय मिळेल', पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये म्हणाले

LIVE: मुंबईत दोन गटांमध्ये हाणामारी,3 जण जखमी, दुकानांची तोडफोड

मुंबईत दोन गटांमध्ये हाणामारी,3 जण जखमी, दुकानांची तोडफोड

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांची तुरुंगात प्रकृती बिघडली, उपचार सुरू

पुढील लेख
Show comments