Festival Posters

विदर्भ, मराठवाडा थंडीची लाट

Webdunia
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017 (08:56 IST)

कुलाबा वेधशाळेने विदर्भ, मराठवाडा  पुढील ४८  तासात थंडी लाट असण्याची शक्यता वर्तविली आहे. गेल्या ४८  तासांपासून विदर्भात थंडीची लाट असून गुरुवारी रात्री  गोंदीयात निच्चांकी ७.८ अंश सेल्सिअस तापमानची तर नागपुरात ८.४ अंश सेल्सिअसपर्यंत  तापमानची नोंद झाली आहे. थंडीमुळे विदर्भात चांगलीच  हुडहुडी भरली आहे. 

दरम्यान थंडीच्या कडाक्यामुळे नागपुरात हुडकेश्वर परिसरात एकाला प्राणही गमवावे लागले आहे. हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुधाकर पिलपिले हे ६३ वर्षीय वयोवृद्ध बंद दुकानाजवळ बुधवारी सकाळी मृत अवस्थेत आढळले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

DC vs PBKS: पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ऐतिहासिक विजय नोंदवला

मुंबईतील मेट्रो लाईन ६ च्या कामामुळे २५-२६ एप्रिल रोजी पश्चिम रेल्वेवर रात्रीच्या वेळी वाहतूक बंद राहणार

LIVE: मुंबईतील मेट्रो लाईन ६ च्या कामामुळे २५-२६ एप्रिल रोजी पश्चिम आणि मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक आणि नाईट ब्लॉक लागू

केएल राहुलने रैना आणि धोनीला मागे टाकत आयपीएलमधील सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला

क्षेत्ररक्षण करताना लुंगी एनगिडी गंभीर जखमी झाले

पुढील लेख
Show comments