Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मंत्रालयात कोरोना, आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

Webdunia
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (07:57 IST)
राज्याचा कारभार ज्या मंत्रालयातून चालतो, त्या मंत्रालयातील एकाच विभागातील आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. कोरोना पॉझिटीव्ह आढळलेले हे सर्व कर्मचारी मंत्रालयातील महसूल विभागातील आहेत. महसूल विभागात काम करणारे 22 कर्मचारी एकाच दिवशी गैरहजर होते. याबाबत विभागाकडून माहिती घेतली असताना हे कर्मचारी आजारी असल्याने कामावर आले नसल्याचं समजलं. तर या 22 पैकी आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचंही समोर आलं आहे. उर्वरित कर्मचारीही आजारी असल्याने त्यांची कोरोना चाचणी केली जाण्याची शक्यता आहे. 
 
त्यामुळे हा आकडा वाढण्याची चिन्हं आहेत. मंत्रालयातील एकाच विभागातील कर्मचाऱ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाल्याने या विभागाचे काम होणार कसं असा प्रश्न वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

अडीच वर्षाच्या चिमुरडीला छतावरून फेकून मारले, हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ व्हायरल

मुंबई: मुख्यमंत्र्यांनी सन्मानित केलेल्या महिला पायलटची आत्महत्या

मुख्यमंत्री नाही, कॉमन मॅन म्हणून काम केले, मोदी-शहांचा प्रत्येक निर्णय मान्य-एकनाथ शिंदे

Russia-Ukraine War: युक्रेनने पुन्हा अमेरिकन क्षेपणास्त्रे डागली, रशियाचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला

Syed Mushtaq Ali Trophy: T20 मध्ये गुजरातच्या उर्विलने मोडला पंतचा विक्रम,सर्वात जलद शतक झळकावले

पुढील लेख
Show comments