Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डी एस के यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Webdunia
गुरूवार, 9 नोव्हेंबर 2017 (10:23 IST)

आर्थिक दिवाळखोरीत अडकलेले पुण्याचे बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयानं फेटाळला आहे.  याआधी मंगळवारपर्यंत डीएसकेंच्या अटकपू्र्व जामीनावर दोन्ही बाजूनं युक्तीवाद सुरु होता. त्यामुळे अगदी पाच मिनिटांच्या आत या जामीन अर्जावर निर्णय देण्यात आला. डीएसकेंचा जामीन अर्ज फेटाळल्यानं आता पोलिस काय कारवाई करतात याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

दरम्यान, पुणे, मुंबई, कोल्हापुरातील अनेक गुंतवणूकदारांचे पैसे अडकल्याने डीएसके अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात हजारो गुंतवणूकदारांनी तक्रारी नोंदवल्या आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: रविवार1 डिसेंबर 2024 च्या सर्व महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

तेलंगणात पोलिसांना मोठे यश, चकमकीत सात माओवादी ठार

WPL 2025: लिलावाची तारीख जाहीर,या दिग्गज खेळाडूंचा लिलाव होणार

LIVE: नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली,शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी

पुढील लेख
Show comments