Festival Posters

विकास कामे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांचे गायन

Webdunia
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018 (15:32 IST)
जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार, नद्यांचं संवर्धन यांसारख्या उपक्रमाच्या माध्यमातून सरकारचं जलसंवर्धन आणि अन्य कामं आपण पाहिलं. पण सरकारचं हेच काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेद्र फडणीस  आपल्या पत्नी अमृता यांच्यासोबत थेट गायकीच्या क्षेत्रात उतरले आहेत.

मुख्यमंत्र्यांसोबतच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनीही आपली हौस भागवून घेतली आहे. सोशल मीडियावर सध्या या गाण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. आतापर्यंत फडणवीस सरकारने आपली कामं सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी अनेकदा मोठ्या प्रमाणात जाहिराती केल्या होत्या. पण आता खुद्द मुख्यमंत्रीच गाण्याच्या माध्यमातून जनतेसमोर आले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

स्मृती मंधाना आयसीसी क्रमवारीत एका स्थानाने घसरली; दीप्तीची क्रमवारी वाढली

मी विधानसभेच्या जागेसाठी माझा पक्ष विकणारा माणूस नाही, शिवसेनेसोबतच्या विलीनीकरणाच्या वृत्तांवर बच्चू कडू यांचे सडेतोड उत्तर

LIVE: एसबीएल कंपनी स्फोट प्रकरणात नागपूर उच्च न्यायालयाने पाच अधिकाऱ्यांचे जामीन अर्ज फेटाळले

नागपूरच्या कोंढाळीत भीषण अपघात, उघड्या खड्ड्यात पडून ३ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

राज्य मंडळाचा इयत्ता पहिली ते नववीच्या निकाल प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल, उत्तरपत्रिका दाखवणे बंधनकारक

पुढील लेख
Show comments