Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमरावती जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले, कोणतेही नुकसान नाही

earthquake
Webdunia
सोमवार, 30 सप्टेंबर 2024 (17:36 IST)
अमरावती जिल्ह्यात आणि परतवाडा, चिखलदरा येथील सीमाडोह तालुक्यात अनेक गावात आज दुपारी 1.00 ते 1.20 च्या दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवले

या नंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. लोकांनी या बाबतची माहिती तातडीनं जिल्हाधिकारी कार्यालयात दिली. सुदैवाने या मध्ये कोणतीही जनधन हानी झाली नाही.

 या घटनेनन्तर चिखलदरा परतवाडा परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 होती. अमरावतीच्या जिल्हादंडाधिकाऱयांनी माहिती दिले, ते म्हणाले, परतवाडा, चिखलदरा, आर्चिकालतराजवळील सीमाडोह  परिसरातून जमीन हादरत असल्याची माहिती मिळाली 
 
एनसीएसने सांगितले की, जिल्ह्यातील चिखलधारा तालुक्यातील तेटू गावात दुपारी 1.37 वाजता भूकंपाचा धक्का बसला. प्राथमिक माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू 13 किलोमीटर खोलीवर होता.
Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र दिनाशी संबंधित तथ्ये, नक्की वाचा

Maharashtra Day 2025 Wishes in Marathi महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

'आम्ही मोदी सरकारला पाठिंबा देतो', जातीय जनगणना आणि पहलगाम हल्ल्यावर राहुल गांधींचे मोठे विधान

निवृत्तीच्या २४ तास आधी CRPF SI ची आत्महत्या

LIVE: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जात जनगणनेचे समर्थन केले

पुढील लेख
Show comments