Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फडणवीस म्हणतात, मी राजकारणात आहे आणि मी उत्तराला उत्तर देईल

Webdunia
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020 (17:57 IST)
राज्य सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना ‘जर आमच्या किंवा आमच्या कुटुंबीयांच्या वाट्याला कोणी गेलं तर त्यांनाही कुटुंब आहेत’ या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर फडणवीस यांनी अत्यंत शांतपणे दिलं. मी राजकारणात आहे आणि मी उत्तराला उत्तर देईल अशी भूमिका फडणवीसांनी स्पष्ट केली. 
 
ते म्हणाले, 'कोणी आमच्या घरच्यांवर टीका करत नाही अशातला भाग नाही. शिवसेनेचे अधिकृत नेते माझ्या पत्नी संदर्भात काय लिहितात, बोलतात, ट्विट करतात हे सर्वांना माहित आहे. पण मी  त्या गोष्टीचा कांगावा करत नाही. मी राजकारणात आहे आणि मी उत्तराला उत्तर देईल.' असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

केंद्र सरकारने पॅन 2.0 आणि वन नेशन वन सबस्क्रिप्शन मंजूर केले

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर सस्पेन्स संपला ! केंद्रीय मंत्र्यांनी 2 आणि 4 पावले मागे घेण्याचे उदाहरण का दिले?

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे जवळ पोत्यांमध्ये भरलेला महिलेचा मृतदेह आढळला

शहीद जवानाच्या पत्नीवर पुतण्याने केला बलात्कार, अश्लील व्हिडीओ बनवला, पैसे उकळले

विधानसभा निवडणुकीचा निकाल मान्य नाही म्हणाले नाना पटोले

पुढील लेख
Show comments