Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चांगली बातमी!अंगणवाडी सेविकांना सरकारकडून गिफ्ट जाहीर

Webdunia
शनिवार, 28 ऑक्टोबर 2023 (11:50 IST)
Maharashtra Anganwadi Workersराज्यातील अंगणवाडी सेविका हा आतापर्यंतचा दुर्लक्षित कर्मचारी वर्ग होता. मिळणारे तुटपुंजे वेतन, कामाचा ताण, कमी भत्ता अशा अनेक कारणांमुळे अंगणवाडी सेविका त्रस्त होत्या. पण केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अंगणवाडी सेविकांसाठी मोठा निर्णय जाहीर केला.
 
मुंबईत झालेल्या प्रधानमंत्री मातृ वंदन योजना कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार यावेळेस उपस्थितीत होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज लाखो महिला आणि बाळांचे सेवक झालेत. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनाद्वारे 3 कोटी 50 लाख महिला याद्वारे जोडल्या गेल्या आहेत. या महिलाच्या खात्यात 14 हजार कोटी रुपये देण्यात आले असल्याचे स्मृती इराणी यांनी सांगितले.










Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मेंढपाळ कुटुंबात जन्म ते ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन, कोण आहेत लक्ष्मण हाके?

MH-CET विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांची माहिती उत्तरपत्रिका देण्याची आदित्य ठाकरे यांची मागणी

CSIR-UGC-NET: NTA ने CSIR-UGC-NET परीक्षा पुढे ढकलली

माझ्या डोळ्यांसमोर भावाचा तडफडून मृत्यू झाला', तामिळनाडूत विषारी दारुचे 47 बळी-ग्राउंड रिपोर्ट

सुजय विखेंनी EVM, VVPAT च्या पडताळणीची मागणी का केली? ही प्रक्रिया काय असते?

सर्व पहा

नवीन

अरविंद केजरीवालांची सुटका लांबणीवर, न्यायालयाने जामिनाबद्दलचा निर्णय ठेवला राखून

वर्षा गायकवाड यांनी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली

सोलापुरात फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, सुदैवाने जन हानी नाही

NEET परीक्षेतील हेराफेरी विरोधात नागपुरात काँग्रेसचे चिखलफेक आंदोलन

'या' आजारावर गर्भातच उपचार केल्याने हजारो बाळांचा जीव वाचू शकतो

पुढील लेख
Show comments