Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोठेही सत्ता नसतांना जळगाव येथे मनसेचा महापौर झाला

jalgaon-news-jalgaon-mns-lalit-kolhe-mayor
Webdunia
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017 (09:20 IST)
निवडणुकी नंतर कोठेही सत्ता नसतांना अचानक राज ठाकरे यांच्या पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महापौर झाला आहे. तर हा महापौर जळगाव येथे झाला आहे. हे शक्य झाले आहे. राज यांची शक्ती फक्त    मुंबई, ठाणे, पुणे , नाशिक मध्येच होती असे चित्र होते. मात्र या सर्व गोष्टी मागे पाडत अचानक  सर्वांनाच धक्का देणारी घटना जळगावात घडली आहे. यामध्ये मनसेचे ललित कोल्हे   जळगावच्या महापौरपदी निवड झाली आहे. 
 

 खान्देश विकास आघाडीचे नितीन लद्धा  या आगोदर महापौर होते.  महापौरपदाचा त्यांनी कार्यकाळ पूर्ण झाला म्हणून  राजीनामा दिला आहे . मनसेचे नगरसेवक असलेले ललित कोल्हे यांची जळगाव महापालिकेचे 11 वे महापौर म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. मनसेने फक्त 12 नगरसेवक सोबत असताना हे पद मिळवले आहे.हे सर्व शक्य झाले आहे आकड्यांच्या  जुळवाजुळवी मुळे. 

 सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीची जळगाव येथे एकहाती  सत्ता होती . मात्र यामध्ये प्रमुख कार्यकर्त्याला संधी मिळावी म्हणून रोटेशन पद्धतीने महापौरपद पाच वर्षे विभागून देण्यात येणार असे ठरले होते. तर ठरल्या प्रमाणे मनसेच्या नगरसेवक महापौर होणार हे उघड होते लद्धा यांनी राजीनामा दिला आणि मनसेचे कोल्हे महापौर झाले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

LIVE: मुख्यमंत्री फडणवीसांनी बुलेट ट्रेनबाबत मोठी घोषणा केली

काँग्रेस नेत्यांना पाकिस्तानला पाठवा...,पहलगाम हल्ल्यावरील काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर संजय निरुपम संतापले

नागपूर : दोन वाघांमध्ये झालेल्या भीषण लढाईत एका वाघाचा मृत्यू

५ वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या, हातपाय तोडून मृतदेह शेतात फेकून दिला

पुढील लेख
Show comments