Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Maharashtra Public Holidays 2024 List यंदा 2024 मध्ये महाराष्ट्रात सुट्ट्या कधी-कधी, पहा यादी

Webdunia
मंगळवार, 2 जानेवारी 2024 (16:53 IST)
Maharashtra Public Holidays 2024 विविध राज्य सरकारांनी राज्यभरातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्र सरकारने 2024 च्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. (Maharashtra Public Holidays 2024) सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या एका परिपत्रकात कॅलेंडर वर्ष 2024 साठी 24 सार्वजनिक सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. केंद्र सरकारने 2024 साठी 17 राजपत्रित आणि 31 प्रतिबंधित सुट्ट्यांची यादी देखील जारी केली.
 
Maharashtra Public Holidays 2024 नुसार महाशिवरात्रीची सुट्टी 8 मार्च रोजी, होळीची सुट्टी 25 मार्च रोजी, गुढीपाडवाची सुट्टी 9 एप्रिल, महावीर जयंतीची सुट्टी 21 एप्रिल, महाराष्ट्र दिनाची सुट्टी 1 मे, बकरीदची सुट्टी 17 जून, स्वातंत्र्यदिन आणि पारशी नववर्षाची सुट्टी 15 ऑगस्ट, गणेश चतुर्थीची सुट्टी 07 सप्टेंबर, दसऱ्याची सुट्टी 12 ऑक्टोबर, दिवाळीची सुट्टी 1 आणि 2 नोव्हेंबर, गुरुनानक जयंतीची सुट्टी 15 नोव्हेंबर रोजी आहे.
 
Maharashtra Public Holidays 2024 List
प्रजासत्ताक दिन - शुक्रवार 26 जानेवारी
छत्रपती शिवाजी महाराज जयंती - सोमवार 19 फेब्रुवारी 
महाशिवरात्री - शुक्रवार 8 मार्च 
होळी - सोमवार 25 मार्च 
गुड फ्रायडे - 29 मार्च 
गुढी पाडवा - मंगळवार 9 एप्रिल 
रमजान-ईद (ईद-उल-फित्र) - गुरुवार 11 एप्रिल 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती - रविवार 14 एप्रिल 
राम नवमी - बुधवार 17 एप्रिल 
महावीर जन्म कल्याणक - रविवार 21 एप्रिल 
महाराष्ट्र दिन - बुधवार 1 मे 
बुद्ध पौर्णिमा - गुरुवार 23 मे 
बकरीद (ईद-उल-जुहा) - सोमवार 17 जून 
मोहरम - बुधवार 17 जुलै 
स्वातंत्र्य दिन - गुरुवार 15 ऑगस्ट 
पारशी नववर्ष (शहानशाही) - गुरुवार 15 ऑगस्ट 
गणेश चतुर्थी - शनिवार 7 सप्टेंबर 
ईद-ए-मिलाद - सोमवार 16 सप्टेंबर 
महात्मा गांधी जयंती - बुधवार 2 ऑक्टोबर 
दसरा - शनिवार 12 ऑक्टोबर 
दिवाळी अमावस्या (लक्ष्मी पूजन) - शुक्रवार 1 नोव्हेंबर 
दिवाळी (बली प्रतिपदा) - शनिवार 2 नोव्हेंबर 
गुरु नानक जयंती - शुक्रवार 15 नोव्हेंबर 
ख्रिसमस - बुधवार 25 डिसेंबर

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

नंदुरबार: आफ्रिकन स्वाइन फ्लू रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात डुकरांना मारण्याचे आदेश

धुळ्यात एकाच कुटुंबातील चार जणांचा गूढ मृत्यू, पोलीस तपासात गुंतले

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भूमिगत मेट्रो सुरू होणार

महाराष्ट्रात तिसरी युतीची शक्यता, या नेत्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न, MVA आणि महायुतीमधील तणाव वाढणार

भंडारा: गणेश विसर्जन मिरवणुकीत छत कोसळले, 30 हून अधिक महिला जखमी

पुढील लेख
Show comments