Marathi Biodata Maker

महाराष्ट्र बंद LIVE UPDATE

Webdunia
सायन पनवेल महामार्ग वाशी येथे रास्तारोको गाड्यांच्या काचा फोडल्या

दुपारी 1 वाजेपर्यंत बेस्टच्या 48 बसेसची तोडफोड. 4 बसचालक काचा लागून जखमी

कांजूरमार्ग रेल्वे स्टेशनवर आंदोलकांची मोठी तोडफोड. खुर्च्या, लाइट, पाणी प्यायच्या मशिनसह साहित्यांची तोडफोड

संध्याकाळी पाच वाजेनंतर महाराष्ट्र बंद आंदोलन मागे घेऊ. आनंदराज आंबेडकर यांचं वक्तव्य

तीन तासांपासून ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे ठप्पच

सिंधुदुर्ग - कुडाळ येथे भिमसैनिकांनी केला मुंबई-गोवा महामार्गावर रास्ता रोको

महापालिकेवर भीमसैनिकांचा मोर्चा. महापालिकेतील कामकाज बंद

नांदेड- आंबेडकर नगर भागात जमावाची दगडफेक, पोलीस वाहन फोडलं

कोरेगाव भिमा घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी लासलगाव बंदला व्यवसायिकांनी आपली दुकाने शंभर टक्के
बंद ठेवत उस्फूर्त प्रतिसाद दिला

बंदच्या पार्श्वभूमीवर नाशकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात काही शाळांना सुट्टी, वाहतुकीवर परिणाम

दुरबारमध्ये कडकडीत बंद,  सिन्नर येथे रास्ता रोकोचा प्रयत्न पोलिसांनी उधळला

ठाण्यातील कळवा नाका येथे दीड तासापासून रास्ता रोको आंदोलन सुरू

कांदिवली पश्चिम द्रुतगती महामार्ग बंद! द्रुतगती महामार्ग रोखला

काही ठिकाणी व्यावसायिकांचा स्वत:हून प्रतिसाद, काही ठिकाणी जबरदस्तीने बंद

मुंबई विद्यापीठाकडून आजच्या परीक्षा रद्द

घाटकोपर आणि असलफा मेट्रो सेवा बाधित
 
लोकसभेत काँग्रेसने हिंसाचार प्रकरण गाजवले
 
हिंसाचारामागे आरएसएसचा हात: मल्लिकार्जुन खडगे
 
कर्नाटक आणि महाराष्ट्र यात चालणार्‍या 700 बस रद्द
 
घाटकोपर आणि गोरेगाव येथे बस रिकाम्या करण्यात येत आहे
 
वडाला येथील बरकत अली रोड बंद केले
 
नालासोपारा रेल्वे स्टेशनवर रेल रोको प्रदर्शन
 
बेस्ट बस या रुटवर चालणार नाही: कांदीवली- अकुर्ली, हिंडोशी-हनुमान नगर, चांदीवली-संघर्ष नगर, खैरानी रोड-साकीनाका, साहर कार्गो, मुलुंड चेक नाका, जीजामात नगर
 
औरंगाबादमध्ये शहरभर जमावबंदी लागू 
 
सोनपेठ येथे बसवर दगडफेक
 
मालेगाव पाटीवर एका बसची काच फोडल्याने वाहतूक बंद 
 
हिंगोली जिप जाळण्यात आल्या

भीमा कोरेगाव प्रकरण: हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदचे आवाहन
 
मुंबईतील डबेवाले आपली सेवा बंद ठेवतील. ट्रांसपोर्ट सुविधा बाधित असल्यामुळे वेळेवर डिलेवरी देणे शक्य होणार नाही.
 
पुण्याचे अबासाहेब गरवरे कॉलेज बंद
 
आज गृहमंत्री राजनाथ सिंग यावर उद्बोधन करु शकतात
 
पुणे ते बारामती आणि सातरा जाणार्‍या बस निरस्त
 
नाशिकात काही शाळा माहाविद्यालय बंद
 
मुंबई: विरार स्थानकात रेल रोको
 
औरंगाबाद मध्ये  इंटरनेट सेवा बरोबर एसटी सेवा सुध्दा बंद करण्यात आली.
 
अकोल्यात शाळा माहाविद्यालय बंद जिल्हाधीकारी यांचा निर्णय
 
महाराष्ट्रात जागोगाजी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

रुपाली चाकणकर आणि अशोक खरात गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये ३ दिवस एकत्र? सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप

एनसीपीला मोठा धक्का: माजी खासदार आनंद परांजपे यांचा सर्व पदांचा राजीनामा

पुढील ६ महिने शासकीय सोहळ्यांना ब्रेक! पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय; प्रशासकीय काटकसरीवर भर

LIVE: गडचिरोली नगर परिषद पोटनिवडणूक जाहीर

सीएनजी दरवाढ: मुंबईत सीएनजीचे दर वाढले, आता ऑटो भाडेवाढीची शक्यता

पुढील लेख
Show comments