Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उमेश कोल्हे हत्या प्रकरण : मास्टरमाइंड शेख इरफान 7 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत

Webdunia
रविवार, 3 जुलै 2022 (17:43 IST)
महाराष्ट्रातील अमरावती येथील उमेश कोल्हे खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार शेख इरफान शेख रहीम याला स्थानिक न्यायालयाने 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.तर  एनआयएने आरोपींविरुद्ध यूएपीएसह इतर विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.या हत्येप्रकरणी काल सायंकाळपर्यंत पोलिसांनी सात जणांना अटक केली होती. 
 
जखम खूप खोल होती,
तर उमेश कोल्हेचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही आला आहे.पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार उमेशच्या मेंदूची मज्जातंतू चाकूच्या हल्ल्यामुळे कापली गेली होती.हेही उमेशच्या मृत्यूचे कारण ठरले.उमेशच्या श्वसनमार्गावर, अन्नाची नळी आणि डोळ्याच्या नसा यांनाही चाकूने वार केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.उमेशच्या मानेवर पाच इंच रुंद, सात इंच लांब आणि पाच इंच खोल जखमा असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 
विशेष म्हणजे व्यवसायाने केमिस्ट असलेल्या उमेश कोल्हे यांचा 21 जून रोजी दुकान बंद करून परतत असताना खून झाला होता.त्याच्या हत्येमागे नुपूर शर्माच्या बाजूने व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोस्ट केल्याचे सांगितले जात आहे.उदयपूरमध्ये टेलर कन्हैयाची हत्या होण्याच्या आठवडाभर आधी उमेशची हत्या करण्यात आली होती

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments