Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आमदार प्रताप सरनाईक होम क्वारंटाईन, त्यामुळे ईडीच्या चौकशी जाणे अशक्य

Webdunia
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020 (16:55 IST)
आमदार प्रताप सरनाईक  मंगळवारी बाहेर गावावरून आल्यामुळे त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. होम क्वारंटाईन असल्यामुळे आमदार प्रताप सरनाईक ईडीच्या चौकशीकरता बोलावले असताना उपस्थित राहता येणार नाही. त्याचप्रमाणे विहंग सरनाईक  यांच्या पत्नी आजारी आहेत. त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यामुळे पुढील आठवड्यात प्रताप सरनाईक आणि विहंग सरनाईक यांना एकत्र चौकशीसाठी बोलवावे अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी ईडी अधिकाऱ्यांना केली आहे.
 
शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर  ईडीने छापा टाकला होता. त्यांचे पुत्र विहंग यांना देखील ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. प्रताप सरनाईक यांना बोलावण्यात आले होते. मात्र होम क्वारंटाईन असल्यामुळे ते गेले नाहीत.  ईडीने सरनाईक यांच्या मालमत्तेवर छापे टाकले होते. विहंगला ही  पुन्हा चौकशीला बोलावले आहे. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments