Marathi Biodata Maker

नाशिक हा पर्याय असू शकत नाही : नारायण राणे

Webdunia
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018 (09:44 IST)

माझा नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा  कोणताही विचार नाही. नाशिक हा पर्याय असू शकत नाही. मला कसे निवडून आणायचे हा विषय मुख्यमंत्र्यांचा आहे. त्याचे अन्यही अनेक पर्याय आहेत, असे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी सांगितले. औरंगाबादमध्ये ते  बोलत होते.

आता सत्तेसाठी नारायण राणे स्वत: पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नाशिकमधून निवडणूक लढविण्यासाठी अधिकारपदावरील एकाही व्यक्तीने संपर्क साधला नव्हता, असेही राणे म्हणाले.  ‘जे बोलू ते करू’ असे आपल्या पक्षाचे घोषवाक्य असेल, असेही त्यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

LIVE: शीतल देवरुखकर-शेठ यांचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे बॉम्बस्फोटातील आरोपी बंटी जहागीरदार याची गोळ्या झाडून हत्या

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भीषण अपघात, इनोव्हाने तिघांना चिरडले

बांगलादेशात हिंदू व्यक्तीवर धारदार शस्त्रांनी हल्ला, नंतर पेट्रोल ओतून जाळून टाकले

हे काय ! शिवसेनेच्या उमेदवाराने स्वतःच्याच नेत्याचा एबी फॉर्म फाडून गिळला

पुढील लेख
Show comments