Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिक :लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार

Webdunia
शनिवार, 21 जानेवारी 2023 (08:38 IST)
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार करणार्‍या तरुणास पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की आरोपी विशाल जगदीश परदेशी (वय ३७, रा. नाशिकरोड) याने पीडित महिलेशी दि. १ ऑक्टोबर २०२० ते दि. ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ओळख वाढवून तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले, तसेच लग्नाचे आमिष दाखवून पीडित महिलेवर चुंचाळे घरकुल योजना, तसेच दातीरनगर येथे मित्राच्या घरी वेळोवेळी शारीरिक संबंध निर्माण केले.
 
दरम्यान, पीडित महिलेने आरोपी विशाल परदेशी याला लग्नाबाबत विचारले असता त्याने त्यास नकार दिला, तसेच “तू हलक्या जातीची आहेस, तुला घरी नेले तर समाजात आमची बदनामी होईल,” असे म्हणून लग्नास टाळाटाळ केली. अखेर पीडित महिलेने अंबड पोलीस ठाण्यात आरोपी विशाल परदेशी याच्याविरुद्ध फिर्याद दिल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्‍त शेख करीत आहेत.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

भाजपच्या विजयानंतर मराठ्यांवर हल्ले वाढले संजय राऊतांचा दावा

LIVE: भाजपच्या विजयानंतर मराठी भाषिकांवर हल्ले वाढले संजय राऊत

भारत जोडो यात्रेबाबत फडणवीसांचे आरोप केंद्र सरकारचे अपयश दर्शवणारे आहे आदित्य ठाकरे यांचे विधान

विराट कोहली आणि अनुष्का देश सोडणार!

IND W vs WI W: भारताने निर्णायक सामन्यात 60 धावांनी विजय मिळवला

पुढील लेख
Show comments