Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'आपला समाज विविधतांनी भरलेला आहे, विविधता आपल्या एकतेचा अविष्कार आहे'-RSS चीफ मोहन भागवत

Webdunia
मंगळवार, 11 जून 2024 (09:50 IST)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ता विकास वर्ग व्दीतीय चे समापन समारोह काल नागपूरमध्ये रेशमी बाग मैदानात पार पडला. या समारोहाच्या प्रमुख अतिथी रूपात श्री क्षेत्र गोदावरी धाम बेत सराला चे पीठाधीश महंत राम गिरी महाराज उपस्थित होते.
 
तसेच समारोहाचे सरसंघसंचालक डॉकटर मोहन भागवत संबोधित करत म्हणाले की, भारतचे वातावरण दुसरे आहे. निवडणूक संप्पन झाली. तिचे परिणाम देखील आले. तसेच काल सरकार देखील बनली. ते म्हणाले की, का कसे त्यामध्ये संघाचे लोक पडत नाही. आम्ही आमचे कर्तव्य करीत राहतो. ते म्हणाले की या चर्चेमध्ये राहिलो तर काम राहून जातील आणि निवडणूक प्रचारात निवडणुकीमध्ये जे होते प्रजातंत्रची अनिवार्य आवश्यकता प्रक्रिया आहे. ते म्हणाले की दोन पक्ष असतात म्हणून स्पर्धा होते. यामध्ये देखील मर्यादा असते. ते म्हणाले की लोक संसद मध्ये जातील आणि तिथे बसून आपला देश चालवतील. ते पुढे म्हणाले की, सहमती बनवून चालवावा, आमच्या इथे तर परंपरा सहमती बनवून चालणारी आहे. 
 
'विविधता आपल्या एकतेचा आविष्कार '
मोहन भागवत म्हणाले की आपल्या समाजमध्ये विशेष बाब आहे की, आपला समाज विविधतांनी भरलेला आहे. ते पुढे म्हणाले की मुळात आपण एक आहोत, विविधता आपल्या एकतेचा आविष्कार आहे, अभिव्यक्ति आहे आणि याकरिता तिला स्वीकार करा, मिळून चला, आपल्या मतावर ठाम राहा, पण दुसऱ्यांच्या मतांचा देखील सम्मान करा, त्यांचे देखील मत सत्य आहे. हे स्वीकार करा आणि मिळून धर्माच्या मार्गावर चला. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रीच्या वेळी या 3 ठिकाणी जाणे टाळा नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल !

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी शरीर हे 5 चिन्हे देते, दुर्लक्ष करु नये

कोणत्या जोडप्यांना DINKs कपल म्हणतात, जाणून घ्या तरुणांमध्ये हा ट्रेंड का वाढत आहे

तुमच्या मुलाने चुकीची भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे का, असे हाताळा

सर्व पहा

नवीन

पूजा खेडकरची IAS सेवा संपुष्टात,केंद्र सरकारची कारवाई

ट्रान्सपोर्ट नगरमध्ये तीन मजली इमारत कोसळली,तिघांचा मृत्यू, 27 जणांना वाचवण्यात यश

WhatsApp: व्हॉट्सॲपच्या या युजर्सना मिळणार नवीन ॲप अपडेट

सिमरनने महिलांच्या 200 मीटरमध्ये उपांत्य फेरी गाठली

ट्रान्सपोर्ट नगरमध्ये इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली अनेक गाडले गेले

पुढील लेख
Show comments