Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शरद पवार यांनी स्वतः आत्मचिंतन करावे - मुख्यमंत्री

Webdunia
सोमवार, 29 जुलै 2019 (10:01 IST)
शरद पवार यांनी सरकारवर दबावाचा वापर करुन लोकप्रतिनिधींना पक्षात घेत असल्याचा आरोप केले होता. त्याला उत्तर देताना पडणवीस यांनी पवार यांनी आत्मचिंतन करावे असा सल्ला दिला. या वेळी बोलताना ते म्हणाले आम्हाला कोणावर कसालाही दबाव टाकून पक्षात घेण्याची गरज नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी  म्हटले आहे. सोबतच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेच भाजपच्या संपर्कात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 
 
शरद पवारांनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रत्युत्तर दिले. ज्या लोकांवर ईडीची चौकशी सुरु आहे अशांना पक्षात प्रवेश मिळणार नसून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात नेते राहण्यास का तयार नाही याचे आत्मचिंतन शरद पवार यांनी स्वत: करावे असा टोला देखील मुख्यमंत्र्यांनी लगावला. शरद पवारांच्या पार्टीत नेते का राहण्यास तयार नाही याचं आत्मचिंतन त्यांनी करावं. भाजपाची अवस्था आता पहिल्यासारखी राहिली नाही. लोकांना नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास असल्याने त्यांनी भाजपाला प्रचंड प्रमाणात यश दिलं आहे. त्यामुळे आता कोणावर दबाव टाकून लोकं आपल्या पक्षात घ्यावी अशी अवस्था भाजपाची नाही असेही मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

धरणात बुडून आई आणि मुलीचा वेदनादायक मृत्यू

सांगली जिल्ह्यात कार कृष्णा नदीत पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पराभव टाळला,लक्ष्यही उपांत्यपूर्व फेरीत

पुढील लेख
Show comments