Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बेस्टचा संप कायम

Webdunia
शुक्रवार, 11 जानेवारी 2019 (09:15 IST)
मुंबईत बेस्टचा संप कायम आहे. महापौर बंगल्यावर  रात्री उशिरापर्यंत चाललेली बैठक निष्फळ ठरली. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह बेस्ट कर्मचारी संयुक्त कृती समितीचे सदस्य, मुंबई महापालिका आयुक्त, महाव्यवस्थापक, महापौरांसह पालिकेतील पदाधिकारी यांच्यात ही बैठक झाली. मात्र, या बैठकीत कोणताही तोडगा न निघता बैठक निष्फळ ठरली. 
 
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने संपावर कोणताही तोडगा निघालेला नाही.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीने कर्मचारी संघटनांच्या मागण्यांबाबत बेस्ट प्रशासन, महापालिका आयुक्त अजय मेहता आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यात रात्री उशिरापर्यंत महापौर निवासस्थानी बैठक झाली. मात्र, काहीही तोडगा निघाला नाही. त्यामुळे ही चर्चा फुकट गेली आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

आईच्या हाताला झाली दुखापत, मुंबई मध्ये संतप्त भावांनी कॅब चालकाची केली हत्या

महाराष्ट्रात EVM प्रकरण पुन्हा तापणार, राहुल गांधी-प्रियांका गांधी-केजरीवाल येणार एकत्र

LIVE: महाराष्ट्रात ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा तापणार

मिनी मॅरेथॉन दरम्यान अचानक गोळीबार, एक जण जखमी

संसदेत धक्काबुक्कीत जखमी झालेल्या खासदारांची आज होणार चौकशी

पुढील लेख
Show comments