Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नगरपंचायत नगराध्यक्षपद आरक्षण सोडत ‘या’दिवशी होणार

Webdunia
सोमवार, 24 जानेवारी 2022 (21:04 IST)
राज्यभरातील १३९ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण निश्चित करण्यासंदर्भात आज अत्यंत महत्त्वाचा निर्णय झाला आहे. यासंदर्भात राज्याच्या नगरविकास विभागाने राज्यातील सर्व विभागीय महसूल आयुक्तांना एक पत्र पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, नगराध्यक्षपदाच्या आरक्षण निश्चितीसाठी आरक्षण सोडत येत्या गुरुवारी (२७ जानेवारी) होणार आहे. नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांच्या दालनात दुपारी ४ वाजता होणाऱ्या या सोडतीसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
 
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने या सोडतीस प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज नाही. त्यासाठी त्या त्या विभागातील महसूल आयुक्तांच्या कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सोडतीला उपस्थित राहता येणार आहे. नगरपंचायतीतील १० लोकप्रतिनिधी या सोडतीसाठी ऑनलाईनरित्या उपस्थित राहू शकणार आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

आयसीसी कसोटी क्रमवारीत बुमराह पहिल्या तर जैस्वाल दुसऱ्या क्रमांकावर, विराटनेही झेप घेतली

LIVE: शिंदे यांच्यावर दबाव आणला आहे, नाना पटोले यांचे नवे वक्तव्य

शिंदे यांच्यावर दबाव आणला आहे, नाना पटोले यांचे नवे वक्तव्य

एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया,आता सगळे स्पष्ट झाले

अडीच वर्षाच्या चिमुरडीला छतावरून फेकून मारले, हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ व्हायरल

पुढील लेख
Show comments