Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्य सरकार ने उपोषणाला बसलेल्या ओबीसी नेत्यांनी मांडलेल्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे -पंकजा मुंडे

Webdunia
सोमवार, 17 जून 2024 (21:10 IST)
भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्या पंकजा मुंडे यांनी सोमवारी महाराष्ट्र सरकारला इतर मागासवर्गीय (ओबीसी) आंदोलक लक्ष्मण हाकें आणि नवनाथ वाघमारे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली
 
लक्ष्मण हाकें व वाघमारे गेल्या पाच दिवसांपासून येथे उपोषणाला बसले आहेत.विविध ओबीसी संघटनांच्या आंदोलकांनी मराठा समाजातील सदस्यांना आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी सगे सोयरे बाबतची शासनाची अधिसूचना रद्द करण्याची मागणी केली आहे.

पंकजा मुंडे यांनी एक्स वर मुंडे यांनी आंदोलकांना असमान वागणूक दिल्याबाबद्दल चिंता व्यक्त केली तसेच राज्य सरकारने सर्वांना समान हक्क देण्याचे सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे.
 
लक्ष्मण हाकें आणि वाघमारे यांच्या ढासळत्या प्रकृतीकडे लक्ष वेधत पंकजा मुंडे म्हणाल्या, सरकारने आंदोलकांमध्ये भेदभाव करू नये. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा आणि योग्य वागणूक देण्याचा अधिकार आहे.  
 
इतर मागासवर्गीय (ओबीसी) लोकांकडे दुर्लक्ष करून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे  यांना राज्य सरकार प्राधान्य देत असल्याचा आरोप लक्ष्मण हाकें यांनी केला.
 
 Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

केवळ फायदेच नाही, अंडी खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्याला हे 6 नुकसान

सर्व पहा

नवीन

कोरोना महामारीदरम्यान मृत्यू झालेल्या 5 कोरोना योद्ध्यांना दिल्ली सरकार प्रत्येकी 1 कोटी रुपये देणार

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले

दिल्लीहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये प्रवाशांच्या जेवणात आढळले झुरळ

मुंबई सिनेट निवडणुकामध्ये शिवसेनाने यश मिळवला, ही तर विजयाची सुरुवात -आदित्य ठाकरे

अरविंद केजरीवाल लवकरच मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार

पुढील लेख
Show comments