Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात आणखी 3 दिवस कोसळणार पाऊस, या जिल्ह्यात यलो अलर्ट जारी

Webdunia
बुधवार, 12 जानेवारी 2022 (17:08 IST)
सध्या अवकाळी पाऊस आणि गारपीट मुळे शेतकऱ्यांचे पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील तीन चार दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरूच आहे. पण अद्याप तरी या पावसातून दिलासा मिळण्याचे संकेत काही दिसत नाही. पावसाच्या सरी अजून तीन दिवस कोसळणार आहे.पावसाचा मुक्काम अजून तीन दिवस वाढला असून  भारतीय हवामान खात्यानं(IMD) ने विदर्भाच्या काही जिल्ह्यात  यलो अलर्ट जारी करण्यासह राज्यात विदर्भ क्षेत्रात पुढील 2 दिवस विजांचा गडगडाटासह मुळसळधार पावसाचा सरी कोसळणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. 
आयएमडीच्या नागपूर येथील हवामान खात्यानं गुरुवार पर्यंत विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे. आयएमडी ने इशारा दिला आहे की नागपूर, वर्धा भंडारा येथील काही भागात वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस सुरु राहील. तसेच चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट सुरु राहील. सध्या हरियाणा  आणि उत्तर मध्यप्रदेशातील चक्रीवादळ वाऱ्यामुळे विदर्भात पाऊस कोसळत आहे.

<

१२ जानेवारी:
विदर्भात १२- १४ जानेवारी काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसांची शक्यता, गडगडाटासह.
मराठवाड्यातही काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसांची शक्यता ह्या २ दिवसात.
- IMD pic.twitter.com/sHEpotAVfh

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 12, 2022 >राज्यात आणखी 3 दिवस कोसळणार पाऊस, या जिल्ह्यात यलो अलर्ट जारी या शिवाय नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातही दिवसभर गारपीट होण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

महादेवाने स्वतःचे सासरे दक्ष प्रजापतीचे शीर का कापले? कथा वाचा

सूर्य शांती : सूर्य ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी 5 विशेष उपाय

या लोकांना संधिवात होण्याचा सर्वाधिक धोका असतो! 5 महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

उत्कटासन करण्याचे 6 फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : श्रावण बाळाची गोष्ट

सर्व पहा

नवीन

राज्य सरकार कडून रेल्वे अपघातील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर

LIVE: एमव्हीए मध्ये पुन्हा राजकीय भूकंप येणार

एमव्हीए मध्ये पुन्हा राजकीय भूकंप येणार , उद्योगमंत्री उदय सामंत यांचे वक्तव्य

जळगाव रेल्वे अपघातावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले शोक

पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याच्या अफवेने प्रवाशांनी उडी घेतली, कर्नाटक एक्स्प्रेसची धडक, 11 जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments